भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींवर टीका केली.स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी नाही.असं अनिल बोंडे यांनी म्हटलंय.