मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा मुंबईतील उपशाखाप्रमुखांसोबत येत्या 25 ऑक्टोबर रोजी महत्त्वाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपशाखाप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत.