ण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी मोठा निर्णय दिला आहे. सर्व व्यवहारांना दिलेली स्थगिती ('जैसे थे') कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. जैन मंदिराच्या स्थितीचा आणि धर्मादाय दर्जाचा अहवाल 27 ऑक्टोबरपर्यंत मागवण्यात आला आहे.