#HingoliCrime #PetrolPumpAssault #MarathiNews हिंगोलीत किरकोळ कारणावरून दोघांनी क्रेशर मशीन चालकाला पेट्रोल पंपावर लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. मारहाण करणारे आरोपी शंकर देवकर व दिगंबर देवकर यांना पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. त्यामुळे भयभीत झालेल्या पीडित कुटुंबाने आता पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आहे.