पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांनी सुनावणीनंतर अखेर स्थगिती दिली आहे. हे वसतिगृह आणि जैन मंदिर वाचवण्याच्या जैन समाजाच्या मागणीला अखेर यश आले. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप झाला होता.