#Mumbai #AirPollution #AQI #Diwali2025 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि नाशिकमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वांद्रे आणि कुलाबा येथे AQI थेट २०० च्या पार गेला असून, हवेची गुणवत्ता असमाधानकारक आहे. वायू प्रदूषण वाढल्याने श्वसनाचे आजार असलेल्या लोकांनी सतर्क राहावे, असा तज्ञांनी सल्ला दिला आहे.