अहिल्यानगरमध्ये २०२० मध्ये मृत झालेल्या बबनराव खोकराळे यांच्या कुटुंबीयांना आजही मृतदेह मिळाला नाही. त्यांना कोरोना नसताना खोटे रिपोर्ट देत अवयव तस्करी केल्याचा धक्कादायक आरोप मुलाने केला आहे. ५ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर, न्यायालयाने अखेर ६ प्रतिष्ठित डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.