21 सप्टेंबरच्या विनाशकारी पूरानंतर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील पूरग्रस्तांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. दिवाळी तोंडावर असताना शासकीय मदत गरजूंपर्यंत पोहोचली का? खासगी संस्थांनी कशी साथ दिली? आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी या भागातून पुनर्बांधणीच्या कथांचा आढावा घेत आहेत.