राज्यात विविध राजकीय नेत्यांच्या विधानांनी कोणते वाद निर्माण झाले आणि त्याचे काय पडसाद उमटले? जाणून घ्या एका क्लिकवर! मेधा कुलकर्णी, अबू आझमी, नितेश राणे आणि सचिन सावंत यांच्या वादग्रस्त विधानांचे संपूर्ण विश्लेषण 'बाईट कट टू कट' विशेष बातमीपत्रात.