#Jalna #DogAttack #NDTVMarathi जालना शहरातील यशवंत नगरमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात परी दीपक गोस्वामी या तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुत्र्याने चिमुकलीच्या चेहऱ्यावर चावा घेतल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करत अधिक तपास सुरू केला आहे.