Manmad | Marigold Price | दिवाळीत झेंडू फुलांचे दर गडगडले | ₹18-25 भाव मिळाल्याने शेतकरी निराश| NDTV

#ManmadAPMC #MarigoldFlower #Farmers नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये दिवाळीनिमित्त झेंडू फुलांची आवक वाढल्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे. किलोला केवळ १८ ते २५ रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. व्यापाऱ्यांची कमी उपस्थितीही दर घसरण्यास कारणीभूत ठरली.

संबंधित व्हिडीओ