राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत असून संतोष देशमुख हत्या, स्वारगेट बलात्कार प्रकरण यावरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर सत्ताधारी पक्ष विरोधकांच्या रणनितीचा कसा सामना करतो हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरणार आहे.