बुलढाण्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरण.अन्न व औषध प्रशासनाने कारवाई न केल्याने संताप व्यक्त होतोय.आ. संजय गायकवाड यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आलाय.याप्रकरणी संबंधित मंत्र्याला फोन करून गायकवाड यांनी कारवाईची मागणी केलीये.येळगावच्या पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेत कढी भात खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.13 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यामुळे आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं...