BJP च्या दोन दिग्गज नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये बदल, बदलीचं कारण काय ? PM Modi | Amit Shah | NDTV मराठी

भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये बदल करण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला असून ते आता 15 ऐवजी 16 नोव्हेंबर रोजी पुण्यात दाखल होणार आहेत.. त्यांच्या उपस्थितीत होणारे सर्व कार्यक्रमही नव्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 14 नोव्हेंबरचा अंबाजी मंदिर दौरा रद्द करण्यात आला असून प्रशासकीय कारणास्तव नियोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे..

संबंधित व्हिडीओ