Global News| चंद्रशेखर आझाद आणि ओवैसींच्या आघाडीचा कुणाला फायदा होणार, कुणाला फटका बसणार ?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची बातमी..उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची एन्ट्री झालीय. MIM आणि चंद्रशेखर आझाद यांची आझाद समाज पार्टी एकत्र निवडणूक लढवणार आहेत... असदुद्दीन ओवैसी आणि चंद्रशेखर यांनी उत्तर प्रदेशात या आघाडीची घोषणा केलीय. काँग्रेस-सपा आणि एनडीएनंतर आता ही तिसरी आघाडी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत लढणार आहे.. या आघाडीचा सपा, बसपा, काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे... ही मजबुरीची नव्हे तर मजबुतीची आघाडी असल्याचं औवेसींनी म्हटलंय.. तर जागावाटपाबद्दलही बोलणी झाल्याचा दावा त्यांनी केलाय. औवेसी आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आघाडीचा कुणाला फायदा होणार, कुणाला फटका बसणार आणि ही तिसरी आघाडी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची गणितं कशी बदलणार... पाहुया...

संबंधित व्हिडीओ