Mumbai Bomb Threat | महिन्याभरात दुसऱ्यांदा BMC, महापौर कार्यालय उडवण्याची धमकी, याचाच घेतलेला आढावा

गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा मुंबई पालिका, महापौर कार्यालय उडवण्याची धमकी आलीय. महालक्ष्मी रेसकोर्स, छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळला बॉम्बनं उडवण्याची धमकी आलीय. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आलीय. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यालाही धमकीचा मेल आलाय.रात्री ९ वाजून 11 मिनिटांनी जलसा बंगला कारमध्ये बॉम्ब ठेवून उडवण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय.

संबंधित व्हिडीओ