Special Report | रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी, वादाची ठिणगी; मनसे,उबाठा गट आक्रमक, राजकारण तापलं

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छट पूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईतील काही रेल्वे स्टेशनवर छट पूजेनिमित्ताने भोजपुरी गाणी वाजवण्यात आली आहेत. त्यामुळे आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराचे राजकीय पडसादही उमटायला सुरुवात झाली आहे. पाहूया...

संबंधित व्हिडीओ