Global News| PM Modi यांच्या पत्रकारांशी दिलखुलास गप्पा, मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्याचा किस्सा

२०४७ मध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवायचंय, याचा पंतप्रधान मोदींनी पुनरुच्चार केलाय. मोदींनी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधला... यावेळी अनेक विषयांवर मोदींनी दिलखुलास मतं मांडली... तसंच मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळचा किस्साही मोदींनी सांगितला..

संबंधित व्हिडीओ