NCP Merger | राष्ट्रवादी विलिनीकरण | Sanjay Raut यांच्या टीकेला Sunil Tatkare यांचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नसल्याचं आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केलंय. आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रिकरण होणार नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच केलं होतं. त्यावरून, 'हा सत्तेचा अहंकार असल्याची टीका रोहित पवारांनी केलीय. तसंच पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवारांना ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. तर अजित पवारांना ब्लॅकमेल कोण करत होतं असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी भाजपला लक्ष्य केलंय. दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन संजय राऊतांनी टीका केलीय. ऑलिम्पिकमध्ये मर्जर-मर्जरचा नवा खेळ आणवा असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय त्यावर तटकरेंनी प्रत्युत्तर दिलंय.

संबंधित व्हिडीओ