मुंबईत गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. मुंबईतील महापौर कार्यालय, बँका आणि कोर्ट यांना देखील बॉम्बने उडवून टाकू असा आशयाचा मेल आल्यामुळे.. अनेक यंत्रणा कामाला लागल्या होत्या अमिताभ बच्चन यांच्या जुहू बंगल्याच्या बाहेरून आढावा घेतला आहे NDTV मराठी प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी...