Special Report | अनुसूचित जातींच्या आरक्षणात घुसखोरी ?, काही जातींच्या लोकसंख्येत अनैसर्गिक वाढ

अनुसूचित जातींच्या आरक्षणात इतर जातींची घुसखोरी होत असल्याची गंभीर बाब समोर आलीय. बरं दुसऱ्या तिसऱ्या कुणीही हा आरोप केला नसून आरक्षण उपवर्गीकरणाच्या अभ्यासासाठी नेमलेल्या समितीनेच हा निष्कर्ष काढलाय. त्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार झाला त्यातल्या निष्कर्षामुळे येत्या काळात वाद उद्भवण्याची शक्यता आहे. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ