नवी मुंबई महानगरपालिकेला यंदा केंद्र सरकार आयोजित स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारात देशातील सर्वोच्च स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक मिळालाय.. असून याबाबत या शहराचे नेतृत्व करणारे वनमंत्री गणेश नाईक यांनी शहरवासियांचे आभार व्यक्त केलेत. फिल्ड वर उतरून काम करणाऱ्या स्वच्छताकर्मीना याचे संपूर्ण श्रेय देत आता जबाबदारी वाढली असल्याचे मत नाईकांनी व्यक्त केलेय.