Kalyan च्या कोळसेवाडीत तोडक कारवाईदरम्यान राडा, चक्क 3 वेळा एकाच बारवर तोडक कारवाई | NDTV मराठी

कल्याण पुर्वेच्या कोळसेवाडीत एका बारवर चक्क तीन वेळा तोडक कारवाई करण्यात आली.तहसील विभागाकडून ही कारवाई करण्यात आलीये.. तर तिन्ही वेळा पालिका अधिकाऱ्यांनी मात्र त्यांना अभय दिलंय.त्यामुळे बार पुन्हा चालू होतोय.. मात्र तिसऱ्या कारवाईवेळी तहसील कर्मचारी आणि कारवाईला विरोध करणाऱ्यांमध्ये राडा झाला.आजुबाजुच्या नागरिकांनीही या कारवाईला विरोध केला.गुरचरण जागेवर हा बार बांधला गेला, त्याविरोधात कारवाई केली आहे. याप्रकरणी राडा करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणारेय.

संबंधित व्हिडीओ