Special Report | देशात पुन्हा 'Lockdown'? अफवांचा बाजार कसा उठला? केंद्र सरकारची भूमिका काय? NDTV

इराण- इस्त्रायल- अमेरिका युद्धाला 28 दिवस उलटलेत. मात्र यु्द्धाचा भडका काही शांत होत नाहीये. अशातच आता भारतामध्ये लॉकडाऊनची चर्चा सुरू झालीय. लॉकडाऊनच्या अफवेचं भूत नेमकं कसं पसरतंय..आणि यावर केंद्र सरकारची काय भूमिका आहे..पाहुयात

संबंधित व्हिडीओ