Global Report| नेपाळमध्ये शाह पर्वाला सुरुवात, काठमांडूचे माजी महापौर, प्रसिद्ध रॅपर ते पंतप्रधान

नेपाळमध्ये 27 मार्च 2026 पासून शाह पर्वाला सुरुवात झालीय. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर अशी ख्याती असलेल्या बालेन शाह यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शाह यांच्या रुपानं नेपाळला सर्वात तरूण पंतप्रधान मिळाले आहेत. अवघ्या 35 वर्षांच्या असलेल्या शाह यांनी पक्षाला प्रचंड बहुमत मिळवून दिलं. शाह यांनी प्रचंड बहुमतानं मिळवलेल्या विजयानं नेपाळमधील राजकीय घराणेशाही आणि दिग्गज पक्षांचं वर्चस्व संपुष्टात आणलं. मात्र बालेन शाह यांचा शपथविधी वेगळा ठरला.या मागची काय कारणं आहेत पाहूया...

संबंधित व्हिडीओ