सांगली जिल्हा एका बापाच्या निष्ठुरतेमुळे हादरलाय..एका निष्ठूर बापाने मुलींवर केवळ चोरीचा संशय व्यक्त केल्याच्या रागातून, दोन्ही मुलींना रात्रभर घरात उलट टांगून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामध्ये एका नऊ वर्षीय मुलीचा जीव गेला.. नेमकं काय आहे प्रकरण पाहुयात..