Mumbai Crime | दोन पोलिसांवर जबरी चोरीचा आरोप, 9 लाख 45 हजार लुटल्याचा FIRमध्ये उल्लेख | NDTV मराठी

मुंबईतील दोन पोलीस शिपायांवर जबरी चोरीचा आरोप.आरोपींमध्ये संदीप शिंदे आणि गजेंद्र राजपूत या पोलीस शिपायांची नावे.9 लाख 45 हजार रुपयांची रोकड लुटल्याचा FIR मध्ये उल्लेख.फिर्यादीला मारहाण करून जबरदस्ती गाडीत बसवल्याचा आरोप.मोबाईल तपासून धमकावल्याची तक्रार.जोगेश्वरी परिसरात 25 मार्च रोजी घटना.जुहू पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू.

संबंधित व्हिडीओ