सहा वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला. त्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोरोना डोकं वरं काढतोय.. अमेरिकेसह 22 देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आलाय. हा व्हेरिएंट किती धोकादायक आहे ? आणि भारतामध्ये त्याचा किती परिणाम होईल ? पाहुयात..