PM Modi यांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक,बैठकीत इंधन पुरवठा, खताच्या साठ्याबाबतही चर्चा

युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली..या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र शासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित होते... मोदींनी 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केलं.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने भूमिका मांडलीय..

संबंधित व्हिडीओ