Special Report | राज्यात 370 जणांना हवं इच्छामरण, Passive Euthanasiaची अनुमती नेमकी कशी देतात?

संपूर्ण राज्यात निष्क्रिय इच्छामरणासाठी जवळपास 370 लोकांनी इच्छा मरण पत्र तयार केले आहेत. मुंबईत देखील 85 नागरिकांनी अशा प्रकारच्या इच्छा मरणाची इच्छा व्यक्त केलीय. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुयात..

संबंधित व्हिडीओ