Special Report| मराठी सक्तीवरुन BJP vs Shivsena? मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन नेमकं काय काय घडतंय?

अमराठी रिक्षा चालकांना केलेल्या मराठी सक्तीवरुन भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना दिसतोय. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर परिवहन मंत्र्यांना पुन्हा मुदतवाढ द्यावी लागलीय. मात्र, मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकारणही जोरात रंगलंय... मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन नेमकं काय काय घडतंय? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट. BJP vs. Shiv Sena over the mandatory use of Marathi? What happening regarding the issue of making Marathi mandatory?

संबंधित व्हिडीओ