निष्ठा सोडली तर आम्ही सकाळी निर्णय घेऊ शकतो, Jayant Patil यांचं मिश्किल वक्तव्य

राजकारणात निष्ठा सर्वांत महत्त्वाची असते, निष्ठा सोडली तर आम्ही सकाळी निर्णय घेऊ शकतो असं मिश्किल वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलंय.. सत्ता आणि पदे कायमची नसतात, परिस्थिती बदलत असते, मात्र कार्यकर्त्यांनी ठाम राहावं असंही त्यांनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ