साखर महागतेय... कांदा आधीच डोळ्यात पाणी आणतोय... आणि आता जगभरातील अर्थतज्ज्ञांनी आणखी एका मोठ्या धोक्याचा इशारा दिलाय. तो म्हणजे सुपर एल निनोचा!.. पुढच्या काही दिवसांत अल निनो पार वाट लावणार असं दिसतंय... फक्त अल निनोचं संकट नव्हे तर एकाचवेळी जगभरात पाच संकटं समोर उभी आहेत... पुढच्या काही दिवसांत जगात काय घडणार आहे.... पाहुया...