MPSC पेपरफुटीप्रकरण| मुख्याध्यापकाने मुलीसाठी फोडला पेपर;खासगी क्लास चालकाच्या मदतीने मिळवला पेपर

एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी मोठी अपडेट. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापकांने मुलीसाठी फोडला पेपर.खासगी क्लास चालकाच्या मदतीने मिळवला पेपर.अमृत पाटील असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव

संबंधित व्हिडीओ