MPSCच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी कारवाईला वेग आलाय. गुन्हे शाखेने आतापर्यंत सहा आरोपींना अटक केलीय. यामध्ये एमपीएससी अधिकाऱ्यांसह प्रश्नपत्रिका मिळवणाऱ्यांचाही समावेश आहे.या प्रकरणातील ऋतुजा पाटील आणि मयुरा ठाकरे या दोन आरोपींची शोध सुरू आहे. ऋतुजा पाटीलसाठी तिचे वडील अमृत पाटील यांनी पेपर विकत घेतला.. तर मयुर ठाकरे हा क्लासचालक प्रवीण पाटील आणि अमृत पाटील यांच्यातील दुआ आहे..
Who is behind the Drug Inspector exam paper leak? Accused named; Rutuja Patil's chat with a friend goes viral.