राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण नाही तर चाकणकरांनी आता हॉटेल व्यवसायात पदार्पण केलंय. पुण्याच्या कल्याणीनगरसारख्या भागात 'द नाईन्स' नावाने त्यांनी बार आणि रेस्ट्रॉरंट उघडलंय. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यासह पुण्यातील अनेक नेत्यांनी उद्घाटनाला हजेरी लावलीय... पाहूया