आदिवासी मंत्री आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये तब्बल 3 तास बैठक, बैठकीत कोणताही तोडगा नाही

आदिवासी मंत्री आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये तब्बल 3 तास बैठक झाली... मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली असली तरी तोडगा न निघाल्याने विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. three hours meeting between Tribal Affairs Minister and protesting students no solution

संबंधित व्हिडीओ