मोमोज खाल्ल्यामुळे Kurla परिसरात 16 जणांना विषबाधा, भाभा रुग्णालयात 14 जण दाखल

मोमोज खाल्ल्यामुळे कुर्ला परिसरातील 16 जणांना विषबाधा.कुर्ला येथील भाभा रुग्णालयात 14 जण दाखल.तर दोन जणांवर ओपीडीच्या माध्यमातून उपचार करण्यात आलेत. काही जणांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखीचा त्रास

संबंधित व्हिडीओ