Special Report| SIT चौकशी आदेशानंतरही RTO मधलं वसुली रॅकेट सुरूच? RTO मध्ये रात्रीस खेळ चाले?

आरटीओमधल्या वसुली रॅकेटचा काही दिवसांपूर्वी एनडीटीव्ही मराठीने पर्दाफाश केला होता. त्यानंतर राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आरटीओमधलं हे वसुली रॅकेट चांगलंच गाजलं होतं. याप्रकरणी विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर राज्य सरकारकडून 'एसआयटी' चौकशीचे आदेश देण्यात आले.. एकीकडे या प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू असताना नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आलाय. चौकशीचा कुठलाही धाक न बाळगता हे वसुली रॅकेट पुन्हा सक्रिय करण्यासाठी नागपूर ग्रामीण RTO कार्यालयात चक्क रात्रीच्या अंधारात एक गुप्त बैठक पार पडल्याचा आरोप आहे... नेमका काय आहे हा प्रकार पाहूया. Extortion racket at the RTO continue even after the order for an SIT inquiry?

संबंधित व्हिडीओ