साखरेपाठोपाठ कांद्याच्या दरातही उसळी दिसून येतेय. सध्या किरकोळ बाजारात पन्नास ते साठ रुपये प्रतिकिलोवर असणारा कांदा येत्या काही दिवसांत दरांची शंभरी गाठण्याची शक्यता आहे. पण कांद्याच्या या दरवाढीची नेमकी कारणं काय आहेत? आणि कांद्याच्या दरातल्या या चढउताराचं नेमकं गणित काय आहे? आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट...