एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आरोपी ऋतुजा पाटील हीचा शोध सुरू आहे. मात्र तिच्या घराला टाळ लावलं असून सर्व कुटुंबीयांनी पळ काढलाय.. याचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत झव्हेरी यांच्याकडून..
MPSC Drug Inspector Paper Leak Case | Accused Rutuja Patil's house locked; family members have fled.