Nepal Flood| ग्लेशियर फुटल्याने नेपाळमध्ये हाहा:कार, याच महापूराची भयानक आणि थरारकं 10 दृश्यं

नेपाळमधून धक्कादायक बातमी... तिबेटमधून अचानक आलेल्या मोठ्या पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार उडालाय. भोटेकोशी नदीच्या पात्रात हिमनग किंवा हिमसरोवर फुटल्यामुळे भोटेकोशी नदीला पूर आला... त्यामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालंय. बाजारात उभ्या असलेल्या गाड्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेल्या. हजारो लोक या पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जातेय. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तिमुरेसह जवळच्या दोन बाजारपेठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. नेपाळ सरकारने पाच जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलाय. बचाव कार्य सुरू झालंय. पंतप्रधान बालेन शाह यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तातडीची बैठक बोलावली आहे. नेपाळमधला महापूर अत्यंत भयानक आहे... आपण बुलेटीनच्या सुरुवातीला याच महापूराची भयानक आणि थरारकं १० दृश्यं पाहणार आहोत. Havoc in Nepal due to a glacier burst: 10 terrifying and dramatic scenes of the massive flood.

संबंधित व्हिडीओ