राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमेरिकेतील दौऱ्यावरून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय वाद निर्माण झाला आहे. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मोहन भागवत भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी उघड विरोध दर्शवला आहे. पाहूया काय घडतंय न्यूयॉर्कमध्ये.
Mayor Mamdani opposes Mohan Bhagwat's event; what is happening in New York?