MPSCच्या औषध निरीक्षक पेपरफुट प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील आणि मयुर ठाकरे हे आरोपी अद्यापही फरार आहेत. गुन्हे शाखेकडून या दोघांचाही शोध सुरूय.. ऋतुजा पाटीलसाठी तिचे वडील अमृत पाटील यांनी पेपर विकत घेतला.. तर मयुर ठाकरे हा क्लासचालक प्रवीण पाटील आणि अमृत पाटील यांच्यातील दुआ आहे.. सध्या मयुर ठाकरे आणि ऋतुजा पाटील हे फरार आहेत.
Action accelerates in the MPSC Drug Inspector paper leak case; accused Rutuja Patil and Mayur Thackeray are missing