Special Report| बंड शमलं… गीतेंची प्रचारातून माघार, पण गेम पालटणार? आज नाशकात फूल टू ड्रामा

नाशकात बंडखोर उमेदवार गोकूळ गीते यांनी प्रचार थांबवण्याची घोषणा केलीय. मात्र प्रचार थांबला तरीही त्यांची उमेदवारी कायम असल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडेल याचा नेम नाही.. दरम्यान गीतेंची माघारी घेताना आजा नाशकात फूल टू ड्रामा पाहायला मिळाला.. पाहुयात..

संबंधित व्हिडीओ