Nashik| नाशिकच्या आदिवासी भागात अल्पवयीन मुलींना फूस लावून अपहरण; टोळीतील 10 जणांनाअटक

नाशिकच्या आदिवासी भागातील अल्पवयीन मुलींना फूस लावून अपहरण करत तस्करी करणारी टोळी अटकेत.नाशिकच्या हरसूल पोलिसांनी तब्बल 10 जणांच्या मानवी तस्करी करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या. पीडित मुलीला मोबाईल आणि कपड्यांचे आमिष दाखवून लग्नाच्या बहाण्याने करण्यात आले होते अपहरण.मुख्य आरोपीने बालविवाह करून पीडितेवर अत्याचार केल्याची आणि वारंवार विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड.

संबंधित व्हिडीओ