राज्यात अन्नातील भेसळीविरोधात सर्वात मोठी कारवाई सध्या सुरुय. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर भेसळ माफिया आणि गुटखा तस्करांविरुद्ध धडक मोहीम सुरु केलीय. छत्रपती संभाजीनगर विभागातील 7 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी धाडी टाकून कोट्यवधींचा साठा जप्त करण्यात आलाय. पण या कारवाईपेक्षा मोठी चिंता म्हणजे भेसळयुक्त अन्नामुळे वाढणारा कॅन्सरचा धोका… पाहूया एक सविस्तर रिपोर्ट…