NCP चा वर्धापन दिन, भाषणातून Sunetra Pawar यांचा रोख नेमका कुणाकडे? सागर कुलकर्णींचं सखोल विश्लेषण

राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित या कार्यक्रमात पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणातून पक्षाची आगामी दिशा स्पष्ट केली. अजित पवार यांच्या विचारांवरच पक्ष पुढे जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र याचवेळी त्यांनी पक्षातील नेत्यांना स्पष्ट इशाराही दिला.

संबंधित व्हिडीओ