Country Liquor Death| दारूकांडामागचं जाळं किती मोठं? निष्पापांचा बळी घेणाऱ्यांवर काय कारवाई होणार?

पिंपरी-चिंचवड आणि हडपसरमध्ये उघड झालेल्या विषारी दारूकांडाने मोठी खळबळ उडालीये. या प्रकरणात मुख्य आरोपींसह आठ जणांना अटक करण्यात आली असली, तरी या साखळीमागे आणखी कोणाचा हात आहे का, याची चौकशी सुरू आहे… दरम्यान या घटनेला आता राजकीय रंगही चढताना दिसतोय… आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी जाऊन संताप व्यक्त केला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सखोल चौकशीचे आदेश दिलेत. नेमकं या दारूकांडामागचं जाळं किती मोठं आहे… आणि निष्पापांचा बळी घेणाऱ्यांवर काय कारवाई होणार… पाहूया या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ