विषारी दारुमुळे फुगेवाडी गावातल्या एकाच कुटुंबातले दोन कर्ते पुरुष दगावलेत.. विजय राठोड आणि राजेंद्र राठोड अशी या दोन भावांची नाव आहेत. मात्र दोघांचा मृत्यू विषारी दारुमुळे झालाच नाही असं स्थानिक पोलिसांनी सांगितलंय.. याबाबत कुटुंबियांसोबत संवाद साधलाय.. आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी.